पावसाळ्यात सांगली जिल्ह्यातील ‘या’ पर्यटन स्थळावर यावंच लागतंय ! केरळचा पण विसर पडणार

Monsoon Picnic Spot

Monsoon Picnic Spot : पावसाळा सुरू झाला की पर्यटकांची पाय आपसूक पर्यटन स्थळांकडे वळतात. दरवर्षी पावसाळ्यात राज्यभरातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. अनेक जण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये केरळला फिरायला जाण्याचा प्लॅन बनवतात. पण जर तुम्हाला या पावसाळ्यात पिकनिकला जायचे असेल आणि तुम्हाला महाराष्ट्रातीलच एखाद्या नयनरम्य ठिकाणाला भेट द्यायची असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची … Read more

भारतातील सगळ्यात उंच धबधबा महाराष्ट्रातील ‘ह्या’ जिल्ह्यात ! कुठून कस पोहचायचं ?

Best Picnic Spot

Best Picnic Spot : महाराष्ट्र हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला, सजलेला प्रदेश. छत्रपती शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या ऐतिहासिक भूमीला लाभलेला भौगोलिक प्रदेश खरच खूप पाहण्यासारखा आहे. येथील गडकोट, किल्ले, प्राचीन वास्तू, मंदिरे, अभयारण्य, धबधबे आणि नैसर्गिक सौंदर्य खरच पाहण्यासारखे आहे. दरम्यान जर तुम्हालाही पिकनिकला जायचे असेल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा राहणार आहे. खरंतर … Read more

फिरायला निघताय ? मग छत्रपती संभाजीनगरहुन 6 तासांच्या अंतरावर असणाऱ्या ‘या’ लोकप्रिय हिल स्टेशनला आवर्जून भेट द्या

Maharashtra Picnic Spot

Maharashtra Picnic Spot : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढलाय. आणि यामुळे अनेक जण पिकनिक चा प्लॅन बनवत आहेत. दरम्यान जर तुमचाही असाच काहीसा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. कारण की आज आपण महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध हिल स्टेशनची माहिती पाहणार आहोत. जर तुम्हाला या पावसाळ्यात फिरायला जायचे असेल तर तुम्ही … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात वसलाय पृथ्वीवरचा स्वर्ग ! सहकाराच्या पंढरीतील ‘या’ हिल स्टेशनला एकदा तरी भेट द्या

Ahilyanagar Picnic Spot

Ahilyanagar Picnic Spot : महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वाधिक मोठा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर. या जिल्ह्याला सहकाराची पंढरी म्हणूनही ओळखले जाते. पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार, सहकारी साखर कारखान्याचे आगार असणाऱ्या या जिल्ह्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा लाभलाय. या जिल्ह्याला आधी अहमदनगर या नावाने ओळखले जात असे मात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या समानार्थ नगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर असे … Read more

कमी पैशात पिकनिक एन्जॉय करायची आहे? मग भारतातील ‘ही’ टॉप 10 बजेट फ्रेंडली ठिकाणे नक्कीच एक्सप्लोर करा

Best Picnic Spot

Best Picnic Spot : देशातील काही राज्यांमध्ये मान्सूनची इंट्री झाली आहे आणि आता अनेक जण पिकनिकचा प्लॅन बनवत आहेत. दरम्यान, जर तुम्हालाही पावसाळ्यात पिकनिकला जायचं असेल पण तुमचा बजेट कमी असेल तर तुमच्यासाठी आज आम्ही अशा काही ठिकाणांची माहिती घेऊन आलो आहोत जिथे तुम्ही कमी बजेटमध्ये तुमच्या परिवारासमवेत किंवा मित्रांसमवेत चांगला कॉलिटी टाईम स्पेंड करू … Read more

जून महिन्यात पिकनिकचा प्लॅन आहे का ? मग या 3 ठिकाणी अवश्य भेट द्या! मनाली-मसूरीला सुद्धा विसराल

Maharashtra Picnic Spot

Maharashtra Picnic Spot : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात मान्सूनची एन्ट्री झाली असल्याचे जाहीर केले आहे. यावर्षी मान्सून वेळेच्या आधीच देशात दाखल झाला आहे. दरम्यान पावसाळ्याला सुरुवात झाली असल्याने आता अनेकजण पिकनिकचा प्लॅन बनवणार आहेत. पावसाळी पिकनिक साठी शिमला, मनाली आणि मसूरी सारख्या ठिकाणांना पर्यटकांच्या माध्यमातून … Read more

‘हा’ आहे महाराष्ट्रातील एकमेव समुद्रकिनारा जो रात्रीच्या अंधारात सुद्धा चमकतो ! कुठं पाहायला मिळतं हे अद्भुत दृश्य

Maharashtra Picnic Spot

Maharashtra Picnic Spot : महाराष्ट्रातील नैसर्गिक सौंदर्य हे फारच नेत्र दीपक आहे. राज्याला शेकडो किलोमीटर लांबीच्या समुद्रकिनारा लाभलेले आहेत. कोकणात असंख्य समुद्रकिनारें आपल्याला पाहायला मिळतात. यामुळे गोव्याप्रमाणेच कोकणातही पर्यटक दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. लाखो पर्यटक दरवर्षी कोकणाच्या समुद्रकिनाऱ्यावर पिकनिक साठी येतात. ऋतू कोणताही असो समुद्रकिनारी फिरण्याची मजा काही औरच असते. समुद्रात फेसाळणाऱ्या पांढराशुभ्र लाटा, … Read more

महाराष्ट्रातील अद्भुत धबधबा ! उन्हाळ्यात सुद्धा वाहतो ‘हा’ धबधबा

Maharashtra Best Picnic Spot

Maharashtra Best Picnic Spot : तुमचाही पिकनिकला जाण्याचा प्लॅन आहे का मग आजचा हा लेख तुमच्या कामाचा राहणार आहे. खरे तर येत्या काही दिवसांनी पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. राज्यातील काही भागांमध्ये तर मान्सून पूर्व पावसामुळे आताच पावसाळी वातावरणासारखा अनुभव येतोय. खरे तर पावसाळा सुरू झाला की धबधबे प्रवाहीत होत असतात. सहसा पावसाळ्याच्या दिवसांमध्येच धबधबे परवा … Read more

महाराष्ट्रातील ‘हे’ ठिकाण आहे भारतातील सर्वात सुंदर Hill Station ; डोनाल्ड ट्रम्पच्या वाहनाला सुद्धा इथे नो एंट्री, पिकनिकसाठी सगळ्यात बेस्ट ठिकाण

Maharashtra Best Picnic Spot

Maharashtra Best Picnic Spot : उन्हाळा सुरू झाला की भ्रमंती करणारे लोक हिल स्टेशन कडे वळतात. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पर्यटक हिल स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. दरम्यान जर तुम्हीही यंदाच्या उन्हाळ्यात हिल स्टेशनवर पिकनिकला जाण्याचा प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही अशा एका लोकप्रिय पिकनिक स्पॉटची माहिती सांगणार आहोत जिथे वाहनांना नो एन्ट्री आहे. हे … Read more

ऑगस्टमध्ये पिकनिकला जाताय ना ? महाराष्ट्रातील ‘या’ 3 फेव्हरेट डेस्टिनेशनला नक्कीच भेट द्या

Maharashtra Best Picnic Spot

Maharashtra Best Picnic Spot : ऑगस्ट महिन्याचा पहिला पंधरवडा उलटला आहे. म्हणजेच आता मान्सून फक्त दीड महिना बाकी राहिला आहे. दीड महिन्यांनी मान्सून आपला निरोप घेणार आहे. अशा परिस्थिती जर तुम्हीही येत्या काही दिवसांनी पावसाळी पिकनिक चा प्लॅन बनवत असाल तर आजचा हा लेख तुमच्यासाठी कामाचा ठरणार आहे. कारण की आज आपण आपल्या महाराष्ट्रातील टॉप … Read more