Happy Promise Day 2022: या प्रॉमिस डेच्या दिवशी जोडीदाराला ही खास वचने द्या, नातं घट्ट होईल
अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2022 :- आज 11 फेब्रुवारीला प्रॉमिस डे साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन डे दरवर्षी 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. प्रेमळ जोडपे या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. प्रॉमिस डेच्या दिवशी जोडपे एकमेकांना अनेक वचने देतात. नातेसंबंधात आश्वासने देण्यामागील हेतू त्यांच्यातील नाते मजबूत आणि चांगले ठेवण्याचा असतो.(Happy Promise Day) जेव्हा लव्ह … Read more