Best Selling Car Companies : या कंपनीच्या कार सेलिंगसमोर टाटा, महिंद्रा फिक्के, होतेय सर्वाधिक कार विक्री…
Best Selling Car Companies : भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात अनेक मोठमोठ्या कंपन्या सर्वाधिक कार विक्रीसाठी जोर लावत आहेत. तसेच नवनवीन मॉडेल आणून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच टाटा आणि महिंद्रा कंपनीपेक्षा दुसऱ्याच कंपनीच्या गाड्या सर्वाधिक विकल्या जात आहेत. 2022 हे वर्ष कार उत्पादकांसाठी उत्तम ठरले आहे. 2020 च्या सुरुवातीला, कोरोना व्हायरसच्या आगमनानंतर, ऑटोमोबाईल उद्योगाला … Read more