Best Selling Cars July 2023 : जुलैमध्ये सर्वाधिक विकल्या गेल्या मारुती सुझुकी आणि ह्युंदाईच्या या टॉप कार, पहा यादी आणि किंमत
Best Selling Cars July 2023 : भारतीय ऑटो बाजारात अनेक कंपन्यांच्या एकापेक्षा एक दमदार कार उपलब्ध आहेत. तसेच ग्राहकांचा देखील कार खरेदीला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सध्या एसयूव्ही कार खरेदीकडे ग्राहकांचा जास्त कल असल्याचे दिसून येत आहे. भारतीय ऑटो क्षेत्रात मारुती सुझुकीच्या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी … Read more