Best Selling Scooters : ऑक्टोबर महिन्यात ‘या’ 10 स्कूटर्सची सर्वाधिक विक्री, तर Honda Activa आघाडीवर; सविस्तर यादी खाली पहा

Best Selling Scooters : ऑक्टोबर 2022 हा महिना Honda Activa साठी लाभदायक ठरला आहे. कारण लोकांनी मोठ्या प्रमाणात होंडा कंपनीची Activa ही स्कूटर खरेदी केली आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर टीव्हीएस ज्युपिटर आणि तिसऱ्या क्रमांकावर सुझुकी एक्सेस आहे. तर TVS Ntorq आणि Honda Dio अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर होते. किती युनिट्सची विक्री झाली हे … Read more