Tata Punch : कार घेण्याचा विचार असेल तर पहा टॉप 10 एसयूव्हीची यादी, नंबर एकवर टाटांची ‘ही’ गाडी!
Tata Punch : जर तुम्ही सध्या नवीन एसयूव्ही खरेदी करण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही तुम्हाला जून महिन्यातील टॉप १० एसयूव्ही विक्रीची नावे सांगणात आहोत, जेणेकरून तुम्हाला नवीन एसयूव्ही खरेदी करण्यात मदत होईल. गेल्या काही काळापासून एसयूव्ही वाहनांच्या वाढत्या मागणीमुळे अनेक कंपन्यांच्या वाहनांच्या विक्रीला मोठा फटका बसला आहे. या शर्यतीत काहींनी तळ गाठवा लागला आहे. … Read more