एप्रिल धमाका! सनरूफ असलेल्या SUV वर सर्वात मोठी सूट, जाणून घ्या अधिक

Hyundai Venue SUV | Hyundai मोटर इंडिया एप्रिल 2025 मध्ये त्यांच्या लोकप्रिय SUV मॉडेल्सवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. यामध्ये Hyundai Venue ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी SUV असून, यावर 70,000 पर्यंतचा लाभ मिळत आहे. ही ऑफर फक्त एप्रिल महिन्यापुरती मर्यादित आहे, त्यामुळे SUV घेण्याचा विचार करत असाल तर ही संधी गमावू नका. ऑफरबद्दल … Read more