Electric Scooters : प्रतीक्षा संपली ! ‘ह्या’ दोन जबरदस्त स्कूटर 115km रेंजसह अखेर लाँच ; खरेदीसाठी मोजावे लागणार फक्त ‘इतके’ पैसे
Electric Scooters : देशात सध्या इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी झपाट्याने वाढत आहे. हे पाहता सध्या देशात वेगवेगळ्या कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करत आहे. यातच आता पुन्हा एकदा भारतीय ऑटो बाजारात धमाका करण्यासाठी दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच झाले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो एका चार्ज मध्ये ह्या दोन्ही स्कूटर तब्बल 115km रेंज देणार आहे. … Read more