आनंदाची बातमी! केदारनाथ, बद्रीनाथसाठी महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून सुरू होणार भारत गौरव ट्रेन, रेल्वेने आणले तब्बल अकरा दिवसांचे टूर पॅकेज

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : केदारनाथ आणि बद्रीनाथ हे भारतातील दोन प्रमुख तीर्थक्षेत्र. केदारनाथ येथील केदारनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे अन बद्रीनाथ हे हिंदू सनातन धर्मात पवित्र अशा चारधाम तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. या दोन्ही तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यासाठी केदारनाथ आणि बद्रीनाथ येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. हे दोन्ही तीर्थक्षेत्र उत्तराखंड राज्यात येतात. राजधानी … Read more