आनंदाची बातमी ! ‘या’ पेट्रोल पंपावर मिळणार 75 रुपये प्रति लिटर पेट्रोल, सुरु झाली नवीन ऑफर

Bharat Petroleum Offer

Bharat Petroleum Offer : गेल्या काही वर्षांपासून देशातील सर्वसामान्य जनता वाढत्या महागाईमुळे त्रस्त झाली आहे. सर्वच आवश्यक वस्तूंच्या किमती गेल्या काही वर्षांमध्ये वाढले आहेत. खाद्यतेल, भाजीपाला, डाळी-साळीपासून ते कपड्यांपर्यंत सर्वांच्याच किमती वाढलेल्या आहेत. दुसरीकडे गॅस सिलेंडरच्या किमती देखील आकाशाला गवसणी घालत आहेत आणि पेट्रोल डिझेलच्या किमतीही सातत्याने वाढत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात हेळसांड … Read more