Bharati Vidyapeeth Pune Bharti : भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत निघाली भरती, पदवीधारकांनी आजच करा अर्ज
Bharati Vidyapeeth Pune Bharti : भारती विद्यापीठ, पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, उमेदवारांनी आपले अर्ज खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत. या भरती अंतर्गत कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत, तसेच यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय असेल हे जाणून घेण्यासाठी ही बातमी सविस्तर वाचा. वरील भरती अंतर्गत “लेखा आणि लेखापरीक्षण विभाग” पदाची एकूण … Read more