500 टक्क्यांनी वाढला कंपनीचा प्रॉफिट, शेअर बाजारातील घसरणीच्या काळातही ‘हा’ स्टॉक गुंतवणूकदारांना बनवतोय मालामाल!
Bharti Airtel Share Price : भारती एअरटेल कंपनीच्या स्टॉक बाबत महत्त्वाची अपडेट समोर येत आहेत. खरंतर आज शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. मात्र या घसरणीच्या काळातही भारती एअरटेल चा स्टॉक गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा ठरतोय. या स्टॉकमध्ये आज शुक्रवारी पाच टक्क्यांची वाढ दिसली आहे. महत्त्वाचे म्हणजे आगामी काळातही हा स्टॉक चांगली कामगिरी करताना दिसणार असे भाकीत वर्तवले … Read more