Bhaubeej 2023 : भाऊबीजच्या दिवशी भावाला तिलक लावताना वापरा ‘या’ गोष्टी, सगळ्या अडचणी होतील दूर !
Bhaubeej 2023 : दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. 12 नोव्हेंबर रोजी लक्ष्मी पूजन असून, त्यानंतर 15 नोव्हेंबरला भाऊबीज साजरी केली जाणार आहे. दिवाळीत भाऊबीज या सणाला विशेष महत्व आहे. दरवर्षी दिवाळीनंतर हा उत्सव साजरा केला जातो. हा दिवस भाऊ-बहिणीसाठी खूप खास असतो. या दिवशी सर्व बहिणी आपल्या भावांना टिळक लावून त्यांना काहीतरी खास भेटवस्तू देतात. … Read more