BHEL Share Price | 43% घसरलेला BHEL शेअर पुन्हा तेजीत येणार ? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत अन टार्गेट प्राईस
BHEL Share Price : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) या महारत्न कंपनीला सिंगरेनी कोलियरीज लिमिटेड कंपनीकडून 6700 कोटी रुपयांची मोठी ऑर्डर मिळाली आहे. हा प्रोजेक्ट तेलंगणामध्ये राहणार असून, 1×800 मेगावॅट क्षमतेच्या थर्मल पॉवर प्लांटच्या उभारणीसाठी हा करार करण्यात आला आहे. यामुळे BHEL चे स्टॉक शेअर बाजारात पुन्हा एकदा फोकस मध्ये आले आहेत. यासाठी स्टॉक मार्केट … Read more