भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या (BHEL) शेअरमध्ये उसळी ! यामागचे कारण काय ?
BHEL Share Price : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. मंडळी या कंपनीने नुकताच आपला तिमाही निकाल जाहीर केला अन यात कंपनीच्या नफ्यात वाढ झाली. यानंतर भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचे शेअर्स 4% पेक्षा जास्त वाढलेत. खरं तर, कॉन्सोलिडेटेड नेट प्रॉफिट अर्थात एकत्रित निव्वळ नफा हा एक्सपर्ट्सच्या अंदाजाला मागे सोडत दुप्पटीपेक्षा … Read more