Verify Bank Account Details: पैसे पाठवण्यापूर्वी बँक खाते करा ‘फ्री’ मध्ये वेरिफाय, चुकीच्या खात्यात होणार नाही पैसे ट्रान्स्फर…..
Verify Bank Account Details: जेव्हा आपण कोणाच्या बँक खात्यात पैसे पाठवतो तेव्हा खाते क्रमांक आणि इतर तपशील बरोबर आहेत की नाही ही शंकाच राहते. यातील सर्वात वाईट परिस्थिती म्हणजे जेव्हा तुम्ही चुकीच्या खात्यात पैसे (Money in wrong account) पाठवले आणि तुम्हाला पैसेही परत मिळत नाहीत. परंतु येथे आज आपण जाणून घेऊया एक मार्ग, ज्याद्वारे तुम्ही … Read more