15 जानेवारीपासून सुरू होणार उन्हाळी भुईमूग लागवड ; ‘या’ वाणाची निवड करा विक्रमी उत्पादन मिळणार !

Bhuimug Lagwad 2025

Bhuimug Lagwad 2025 : शेतकरी मित्रांनो येत्या काही दिवसांनी भुईमूग लागवडीला सुरुवात होणार आहे. जानेवारीचा पहिला पंधरवडा हा लवकरचं संपणार अन उन्हाळी हंगामातील भुईमूग पेरणीला सुद्धा सुरुवात होणार आहे. 15 जानेवारी पासून उन्हाळी हंगामातील भुईमूग लागवडीला सुरुवात होईल, अशी माहिती कृषी तज्ञांनी दिली. आपल्या राज्यात जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात उन्हाळी भुईमुगाची पेरणी केली जाते. भुईमूग हे … Read more