Big Billion Days 2022: लिस्टेड प्राइस पेक्षा कमी किंमतीत खरेदी करा अनेक प्रोडक्ट्स; फक्त ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
Big Billion Days 2022: ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर (Flipkart) लवकरच बिग बिलियन डेज (Big Billion Days) या वर्षातील सर्वात मोठा सेल सुरू होणार आहे.हा सेल सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. सेल दरम्यान, तुम्ही परवडणाऱ्या किमतीत अनेक बेस्ट प्रोडक्ट्स खरेदी करण्यास सक्षम असाल. गेल्या अनेक महिन्यांपासून लोक फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेजची वाट पाहत होते. … Read more