Bigg Boss 16 : सलमानने वाढवली ‘बिग बॉस 16’साठी फी, ‘KGF 2’ च्या बजेटपेक्षा 10 पटीने घेणार जास्त पैसे
Bigg Boss 16 : सध्या बिग बॉस 16 बद्दल जोरदार चर्चा रंगली आहे. हा शो बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) होस्ट करणार आहे. हा शो होस्ट (Host) करण्यासाठी सलमान खानाने 3 पटीने फी वाढवल्याच्या बातम्या समोर येत आहेत. सलमान ‘KGF 2’ च्या बजेटपेक्षा (KGF 2 Budget) 10 पटीने जास्त पैसे घेणार आहे. सलमान … Read more