Pink Diamond : बापरे! तब्बल 300 वर्षात पहिल्यांदाच सापडला सर्वात मोठा गुलाबी हिरा, सगळे रेकॉर्ड्स मोडणार का?

Pink Diamond : जगाच्या (World) कानाकोपऱ्यात लोकांना हैराण (Shocked) करणाऱ्या काही गोष्टी समोर येत असतात. नुकताच अंगोलाच्या (Angola) जमिनीत खोदकाम (Engraving) करत असताना एक दुर्मीळ गुलाबी हिरा सापडला आहे. हा गुलाबी हिरा सर्वसाधारण 300 वर्षात सापडलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा हिरा (Big Diamond) आहे, असं सांगितलं जात आहे. या दुर्मिळ (Rare) हिऱ्याबाबत लोकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण … Read more