Gold Price Today : खुशखबर! सोने 5300 रुपयांनी स्वस्त, लवकर खरेदी करा; जाणून घ्या नवीन किंमत
Gold Price Today : गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने घसरण होत असताना या आठवड्याच्या पाचव्या दिवशी (२२ जुलै) सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी वाढ (big growth) झाली आहे. शुक्रवारी सोन्याचा भाव 844 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढला, तर चांदी 1,102 रुपये प्रति किलोने महागली. या वाढीनंतरही सोने 51000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 55000 … Read more