Big Sale : शुक्रवारपासून iPhone 14 Plus सेल सुरु होणार, ऑफरचा लाभ घेण्यासाठी किंमत, बुकिंग, वैशिष्ट्ये सविस्तर जाणून घ्या

Big Sale : आयफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी (Good News) आहे. आयफोन 14 प्लसची त्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. iPhone 14 Plus ची विक्री शुक्रवार, 7 ऑक्टोबरपासून सुरू होईल. तथापि, फोन सध्या Amazon आणि Flipkart सारख्या ई-कॉमर्स वेबसाइटवरून प्री-ऑर्डर केला जाऊ शकतो. Apple ने Apple Watch Series 8, AirPods Pro 2 आणि इतर अनेक उत्पादनांसह 7 … Read more