Big share : या बँकेचे शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदारांची धरपड, लवकरच मिळणार मोठा नफा, तज्ज्ञ म्हणतात…
Big share : येस बँकेच्या (Yes Bank) शेअर्समध्ये गेल्या काही ट्रेडिंग सत्रांपासून (trading sessions) तेजी आहे. शुक्रवारच्या सत्रात या खासगी बँकेचा शेअर 3 टक्क्यांनी वाढला होता. तर गेल्या आठवडाभरात त्यात ५ टक्क्यांहून अधिक वाढ (growth) झाली आहे. त्याचप्रमाणे, येस बँकेच्या शेअरची किंमत गेल्या एका महिन्यात ₹12.65 वरून ₹15 पर्यंत वाढली आहे. या कालावधीत या समभागाने … Read more