Bigg Boss 16: बिग बॉस 16 मध्ये ‘या’ दोन स्टार्सची होणार एन्ट्री; नाव ऐकून तुम्हाला बसेल धक्का
Bigg Boss 16: लवकरच बहुचर्चित रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’चा नवा सीझन ‘बिग बॉस 16’ ( Bigg Boss 16) सुरू होणार आहे. या शोची प्रेक्षकांमध्ये वेगळीच क्रेझ आहे. या शोच्या स्पर्धकांबाबत विविध अंदाज बांधले जात आहेत. या शोमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक स्टार्सशी बोलणी सुरू आहेत, मात्र अद्याप कोणाचेही नाव निश्चित झालेले नाही. तथापि, काही रिपोर्ट्समध्ये दावा … Read more