Bike Tips : सावधान! बाइक चालवताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, नाहीतर…

Bike Tips

Bike Tips : तुमच्यापैकी अनेकांकडे बाईक असेल. परंतु बाइक चालवत असताना काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. कारण देशात दररोज अपघात होत आहेत. त्यापैकी अनेक अपघात हे बाईक चालवताना काळजी न घेतल्याने होत आहेत. या अपघातामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे देशात वाहतुकीचे नियम कडक करण्यात आले आहे. परंतु तरीदेखील अनेकजण याकडे लक्ष … Read more