फक्त 100 रुपयांची ‘ही’ वस्तू वाढवते तुमच्या बाईकचे मायलेज; प्रत्येकाला माहिती असावी ही गोष्ट
Bike Mileage Tips : सध्या घरोघरी दुचाकी गाड्या आहेत. प्रत्येक कुटुंबाची ती गरज बनली आहेत. परंतु बाईक वापरताना तिची काळजी घेणे ही महत्त्वाचे आहे. वेळेवर देखभाल न झाल्यामुळे बाईकमध्ये अनेक समस्या उद्भवतात. बाईकची वेळेवर देखभाल केली नाही तर, तिचे मायलेज देखील कमी होते. दुचाकीच्या योग्य मायलेजसाठी फक्त 100 ते 150 रुपयांचा एक पार्ट खूप महत्त्वाचे … Read more