Bike Rules : या प्रकारच्या मोटारसायकली पाहताच पोलीस करतात दंड, घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या…

Bike Rules : देशात पूर्वीपासूनच वाहतुकीचे अनेक नियम आहेत. त्यातील काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहन चालवत असताना अनेक नियमांचे पालन करावे लागते. तसेच वाहन चालवत असताना ड्रायव्हिंग लायसन्स महत्वाचे आहे. त्याशिवाय देशात कुठेही गाडी चालवणे गुन्हा आहे. अनेकवेळा तुमच्या लक्षात आले असेल की, वाहतूक पोलिस रस्त्यावर शांतपणे उभे असतात, पण काही वाहने … Read more