विद्यार्थ्यांनी बनवली अप्रतिम Electric Bike, 45KM धावणार अवघ्या 15 रुपयांत

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- पेट्रोलच्या वाढत्या किमती आणि मर्यादित साठा यामुळे आज जगातील सर्व वाहन उद्योग पर्यायी इंधनाकडे वळत आहेत. याचाच परिणाम म्हणून गेल्या काही वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांना चालना मिळाली आहे. एसआरएम युनिव्हर्सिटी-एपीमधील मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिक बाइक डिझाइन केली आहे.(Electric Bike) ही इलेक्ट्रिक बाइक कमी खर्चात अधिक रेंजसह बनवण्यात आली आहे. … Read more