Bike Start Tips : प्रवासात तुमची बाईक बंद पडली तर काय कराल? ‘या’ सोप्या टिप्स तुमच्या खूप कामी येतील; जाणून घ्या
Bike Start Tips : अनेकवेळा प्रवासात तुम्ही बाईक बंद पडल्याने घाबरून जाता. अशा वेळी तुम्हाला बाईक पुन्हा चालू करण्यासाठी पुरेपूर माहिती असायला हवी आहे. तुमची बाईक अचानक थांबली तर तुम्ही त्यावेळी तुमची बाईक दुरुस्त करायला हवी. जर बाईक अचानक थांबली आणि पुन्हा सुरू झाली नाही तर त्याची दोन कारणे असू शकतात, एक म्हणजे स्पार्क प्लग … Read more