Bikes under 70 thousand : कमी बजेटमध्ये 90kmpl मायलेज देणारी बाइक खरेदी करायचीय? हे आहेत तुमच्यासाठी उत्तम पर्याय, पहा यादी

Bikes under 70 thousand

Bikes under 70 thousand : समजा तुम्ही जर एखादी बजेट बाइक खरेदी करण्याच्या विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची आहे. कारण भारतीय बाजारात अशा काही स्वस्त बाइक्स आहेत ज्या जास्त मायलेज देतात. सध्या पेट्रोलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे आता प्रत्येकजण जास्त मायलेज देणाऱ्या बाइक्स खरेदी करू लागला आहे. तुम्हालादेखील कमी किमतीत 90kmpl … Read more