Biometric Payment: हातात असणार डेबिट कार्डची चिप अन्.. होणार पेमेंट, जाणून घ्या काय आहे ‘बायोमेट्रिक’ पेमेंटचे भविष्य

biometric payment Debit card chip in hand and payment

 biometric payment: आता फिंगरप्रिंट (fingerprint) किंवा फेशियल रेकग्निशन (facial recognition) विसरा त्याऐवजी आता तुमच्या हातात एक छोटी डेबिट कार्ड चिप (debit card chip) चिटकवली जाणार आहे. याचा मुख्य कारण म्हणजे  ‘बायोमेट्रिक’ पेमेंटचे (‘biometric’ payments) भविष्य डोळ्यासमोर आहे. वॉलेटमोर (Walletmore claims) कॉन्टॅक्टलेस बँक-कार्ड चिप (contactless bank-card chip) विकणारी पहिली कंपनी असल्याचा दावा करते. कंपनीचे म्हणणे आहे … Read more