Aadhaar card : आधार कार्डवरील जन्मतारीख चुकली आहे? तर अशा सोप्प्या मार्गाने करा दुरुस्त

Aadhaar card : आधार कार्ड ची गरज आता सर्वत्र झाली आहे. जेव्हा आपण आधार कार्ड (Aadhaar card) बनवून घेत असताना अनेकदा त्यावरील जन्मतारीख (Birthdate) किंवा इतर काहीही चुकीचे असते. त्यामुळे अनेक वेळा आपल्याला सरकारी कामात किंवा इतर ठिकाणी त्रास होत असतो. आधार कार्ड मध्ये चूक (Error Aadhar card) असेल तर आपल्याला कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ … Read more