शेतकऱ्याने पोटच्या पोरांसारखी भर उन्हाळ्यात डाळिंबाची निगा राखली, चोरांनी रात्रीचा डाव साधत दीड लाख रूपयांच्या डाळिंबाची चोरी केली

Ahilyanagar News: अहिल्यानगर- दगडवाडी येथील शेतकरी चंद्रकांत विष्णू शिंदे यांच्या डाळिंब बागेतून चोरांनी सुमारे दीड लाख रुपये किमतीची डाळिंबे चोरली. मुलाच्या वाढदिवसानिमित्त एक रात्र घरी थांबलेली त्यांना चांगलीच महागात पडली. तीन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर फुलवलेली ही बाग त्यांच्यासाठी केवळ शेती नव्हती, तर भावनिक नात्याचा हिस्सा होती. शुक्रवारी (दि. २ मे २०२५) रात्री चोरांनी त्यांच्या अनुपस्थितीचा … Read more