राज्यानुसार बदलते बिर्याणीची चव; बिर्याणी भारतीय आहे की परदेशी ? जाणून घ्या काय आहे बिर्याणीचा इतिहास
Facts About Biryani : भाताच्या विविध प्रकारात बिर्याणी हा प्रकार सर्व भारतभर व सर्व समाजांत लोकप्रिय आहे. बिर्याणीचे नाव काढताच जिभेवर पाणी येते. बिर्याणी ही केवळ जिभेला चव देत नाही, तर आरोग्यासाठी ती फायदेशीर समजली जाते. भारतात बिर्याणी बनविण्याची इतकी विविधता आहे की, प्रत्येक राज्यात त्याची चव वेगळी असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे … Read more