High Cholesterol : कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कारल्याचा रस खूपच फायदेशीर, जाणून घ्या इतरही फायदे !

High Cholesterol

High Cholesterol : कारलं आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपण सर्वचजण जाणतो, तसे कारले जरी कडू असले तरीदेखील ते खूप फायदेशीर आहे. कारल्यामध्ये फायबर, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, लोह आणि पोटॅशियम यांसारखे पोषक घटक आढळतात. म्हणून ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात, या व्यतिरिक्त कारला अँटिऑक्सिडंट्सचाही चांगला स्रोत आहे. अशा परिस्थितीत निरोगी राहण्यासाठी … Read more