Bitter Gourd Juice : कारल्याचा रस रोज पिऊ शकतो का?, जाणून घ्या…

Can We Drink Bitter Gourd Juice Daily

Can We Drink Bitter Gourd Juice Daily : उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी अशा गोष्टींचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे, ज्यामुळे पोट थंड राहील. या ऋतूत अधिकाधिक फळे आणि भाज्यांचे सेवन करण्याचा सल्ला डॉक्टर आणि आरोग्य तज्ञ देतात. त्याच बरोबर आयुर्वेदात असेही सांगितले आहे की, आहारात धान्य कमी आणि पालेभाज्या जास्त असाव्यात, जेणेकरून शरीर संतुलित राहील. तसेच … Read more