लाडक्या बहिणींना 2100, सोयाबीनला ‘इतका’ भाव देणार ! भाजपाचा जाहीरनामा ठरतोय चर्चेचा विषय

BJP Manifesto

BJP Manifesto : सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार वातावरण निर्मिती करत आहेत. खरे तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रात विधानसभेची निवडणुक होत आहे आणि यामुळे ही विधानसभा निवडणूक विशेष लक्षवेधी ठरत आहे. कधीकाळी सोबत खुर्चीला खुर्ची लावून बसणारे … Read more