Vivo mobiles: 6,000mAh बॅटरीसह लाँच झाला Vivo T2X, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

Vivo mobiles: विवो कंपनीकडून Vivo T2X लाँच करण्यात आला आहे. मात्र हा फोन (Phone) 6 जूनला Vivo T2 सोबत लॉन्च होणार होता. पण, कंपनीने ते आधीच सादर केले आहे. कंपनीने त्याची किंमत आणि इतर माहिती शेअर केली आहे. Vivo T2X चे स्पेसिफिकेशन्स – Vivo T2X मध्ये 6.58-इंचाची IPS LCD स्क्रीन आहे. त्याच्या फ्रंटला वॉटरड्रॉप नॉच … Read more