Raksha Bandhan 2022 : चुकूनही बांधू नका भावाच्या हातावर अशी राखी, अन्यथा..

Raksha Bandhan 2022 : रक्षाबंधन (Raksha Bandhan) हा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा (celebrated) केला जात असून हा भारतातील प्रमुख सणांपैकी एक महत्वाचा सण (Festival) आहे. सध्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने बाजारपेठेत बऱ्याच राख्या पाहायला मिळत आहेत. परंतु, भावाला राखी बांधत असताना बहिणींनी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. या रंगाची राखी बांधू नका हिंदू धर्मात काळा … Read more