Black Dots On Windshield : कारच्या विंडशील्डवर काळे ठिपके असण्यामागचे कारण काय? जाणून घ्या
Black Dots On Windshield : कारच्या अनेक फीचर्सची आपल्याला माहिती असते. परंतु अनेकांना कारच्या विंडशील्डवरील काळे ठिपके कशासाठी असतात ते माहिती नसते. फार कमी लोकांना याची माहिती असते. पण तुम्हाला हे कारच्या विंडशील्डवरील काळे ठिपके खूप महत्त्वाचे असतात. कारच्या विंडशील्डवर दिसणाऱ्या या डॉट्सना Windshield Frits असे म्हणतात. काय आहे कारण कारच्या विंडशील्डवर काळे ठिपके आणि … Read more