Share Market Update : मार्केटमध्ये मोठी घसरण ! तरीही तज्ज्ञांनी सुचवलेल्या या स्टॉक्स मधून कमवा नफा

Share Market Update : शेअर बाजारामध्ये (Share Market) आज सोमवारी (Monday) मोठी घसरण (Falling) पाहायला मिळाली आहे. बाजारामध्ये आजच्या दिवसाला ‘ब्लॅक मंडे’ (Black Monday) म्हणतील तरीही काही वावगे ठरणार नाही. अमेरिकेतील महागाई आणि व्याजदर वाढीच्या चिंतेमुळे भारतीय बाजारात जोरदार विक्री झाली आहे. आज निफ्टी (Nifty) 400 नंतर बँक निफ्टीने (Bank Nifty) 1100 पेक्षा जास्त पॉइंट … Read more