नवीन वर्षाच्या आधी आकाशात दिसणार आश्चर्यकारक दृश्य! जमिनीपासून आकाशापर्यंतचे दृश्य असेल भीषण, चंद्र होणार काळा, ब्लॅक मून म्हणजे काय ?

Black Moon News

Black Moon News : नवीन वर्ष सुरू होण्याच्या आधीच एक आश्चर्यकारक घटना घडणार आहे. आज, 30 डिसेंबर 2024 रोजी एक दुर्मिळ खगोलीय घटना घडणार आहे, ज्याला “ब्लॅक मून” चे आगमन म्हणून ओळखले जाते. तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा एकाच महिन्यात दोन अमावस्या येतात त्यावेळी आकाशात ब्लॅक मून दिसतो. ही खगोलीय घटना दुर्मिळ समजली जाते. ब्लॅक मून म्हणजे … Read more