Black Salt : अनेक आजारांवर रामबाण उपाय म्हणजे काळे मिठ, वाचा फायदे !

Black Salt

Black Salt : मीठ आपल्या जेवणातील महत्वाचा भाग आहे. फक्त एक चिमूटभर मीठ जेवणाची चव वाढवते. तसेच आपल्या शरीरासाठी मीठ हा सोडियमचा सर्वांत मुख्य स्त्रोत असतो. शरीराला अनेक प्रकारच्या प्रक्रियांसाठी सोडियमची गरज असते. शरीरातील पेशी, द्रव पदार्थ व इलेक्ट्रोलाइड्स यांच्यातला समतोल कायम राहावा यासाठी सोडियम महत्त्वाची भूमिका निभावतं. मीठाचे अनेक प्रकार आढळतात. ज्यामध्ये काळे मीठ … Read more