Blaupunkt च्या 40 इंच स्मार्ट टीव्ही मिळत आहे ‘इतक्या’ स्वस्तात , जाणून घ्या किंमत -फीचर्ससह सर्वकाही ..
Blaupunkt All New Sigma Series : बाजारात Blaupunkt ने आपला नवीन 40 इंचाचा स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो कंपनीने या स्मार्ट टीव्हीची किंमत खूपच कमी ठेवली आहे ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. बाजारात कंपनीने All New Sigma Series मध्ये नवीन 40 इंचाचा स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या तुम्ही … Read more