High Cholesterol : खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ फळाचा समावेश, लगेच जाणवेल फरक !
High Cholesterol : सध्याच्या खराब जीवनशैलीमुळे अनेक आजारांचा धोका वाढला आहे. यामध्ये कोलेस्ट्रॉलची समस्या झपाट्याने वाढली आहे. उच्च कोलेस्ट्रॉल ही एक गंभीर समस्या आहे आणि जर त्यावर वेळीच उपचार केले गेले नाहीत तर यामुळे रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींनमुळे कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका आहे. शरीरात चरबीचे दोन प्रकार आहेत – एक उच्च घनता … Read more