portable ac : कडक उन्हाळ्यात थंडगार हवा पाहिजे असेल तर हा स्वस्तातला एसी घ्या जो तुम्ही कुठेही लावू शकता…

अहमदनगर Live24 टीम, 09 एप्रिल 2022 portable ac : या भीषण उन्हात नागरिकांची अवस्था दयनीय झाली आहे. अशा परिस्थितीत ज्यांच्याकडे एसी आहे तेच आरामात आहेत. अनेकांना एसी बसवता येतो, पण त्यांच्याकडे एसीसाठी योग्य घर किंवा खोली नाही, त्यामुळे या उन्हाळ्यात ते कुलरवरच समाधानी आहेत. या महागाईच्या युगात भरमसाठ कमी दरात एसी मिळण जरा अवघड असे … Read more