Bluei Firepods : भारतात लॉन्च झाले सिंगल चार्जमध्ये 12 तास चालणारे भन्नाट इयरबड! जाणून घ्या किंमत..

Bluei Firepods : Bluei ही मार्केटमधील इयरबड उत्पादक आघाडीची कंपनी आहे. याच कंपनीने आपल्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. कारण कंपनीने नवीन इयरबड लाँच केले आहे. हे इयरबड जेट ब्लॅक आणि व्हाइट अशा दोन रंग पर्यायात उपलब्ध आहे. जर तुम्हाला हे इयरबड विकत घ्यायचे असेल तर तुम्ही ते कंपनीच्या वेबसाइटला भेट देऊ शकता. हे … Read more