18 तासांचा प्लेबॅक टाइम देणारे हे जबरदस्त Bluetooth Earphones झाले लाँच
अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :- रियलमीच्या सब-ब्रँड Dizo अंतर्गत DIZO Wireless Power नावाचे नवीन नेकबँड इयरफोन्स लाँच झाले आहेत. कंपनीनं यांची किंमत 1,399 रुपये ठेवली आहे. परंतु लाँच ऑफर अंतर्गत हे इयरफोन्स 999 रुपयांमध्ये विकत घेता येतील. यांची विक्री 25 फेब्रुवारीपासून फ्लिपकार्टवर होईल. जाणून घ्या काय आहेत फीचर्स यात 11.2mm ड्रायव्हर, बेस बूस्ट+ … Read more