पदवीधरांनो मुंबई महानगरपालिकेत नोकरी कारायचीये? अर्ज प्रक्रिया जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी!

BMC Licence Inspector Bharti

BMC Licence Inspector Bharti : बृहन्मुंबई महानगरपालिका परवाना निरीक्षक अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही जर एखाद्या चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे. वरील भरती अंतर्गत “अनुज्ञापन निरीक्षक” पदांच्या एकूण 118 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या अंतर्गत उमेदवारांकडून अर्ज … Read more