नाद खुळा ! BMW ने लॉन्च केल्या दोन नवीन कार , किंमत व फीचर्स पाहून वेडे व्हाल
BMW Latest Cars : जर्मन कार निर्माता कंपनी बीएमडब्ल्यूची एका वेगळीच हवा आहे. तिची क्रेझ नसेल असा तरुण सापडणं मुश्कीलच. आता BMW ने भारतात नवीन 740 डी एम स्पोर्ट (BMW 740d M Sport) आणि आय 7 एम 70 एक्सड्राइव्ह (BMW i7 M70 xDrive) लाँच केले आहेत. या वाहनांची किंमत अनुक्रमे 1.81 कोटी आणि 2.50 कोटी … Read more